Mahesh Landge With CM Devendra Fadnavis

ABOUT

MLA Mahesh Landge is a dedicated public servant with a vision to transform communities and bring progress to every corner of his constituency. With a strong commitment to inclusive development, he works tirelessly to ensure that every citizen has access to the resources, opportunities, and support they need to thrive. Through innovative initiatives in education, healthcare, infrastructure, and social welfare, Mahesh Landge strives to create a future where no one is left behind. His leadership is rooted in transparency, integrity, and a deep understanding of the issues that matter most to the people.


This notice is visible to admins only.
Visual Header disabled due to GDPR setting. Click here for more info.


This message is only visible to admins.
Problem displaying Facebook posts. Backup cache in use.
Click to show error
Error: Error validating access token: The user has not authorized application 1332798716823516. Type: OAuthException
Solution: See here for how to solve this error

This notice is visible to admins only.
Like Box disabled due to GDPR setting. Click here for more info.



YouTube Video VVVNUEJWVUdEV2JFYnZwc0RsNnhaTVpRLld5RlIxZW9jRUpj
उत्तुंग, अभिमानास्पद यश
यमगे (ता. कागल) या छोट्याशा गावात, बिरदेव सिद्धाप्पा डोने या मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या एका तरुणाने मिळविलेले यश असामान्य आहे. बिरदेवने  यूपीएससी परीक्षेत ५५१वी रँक मिळवली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांच्या मनात एक नवा विश्वास जागवला आहे. परिस्थिती नाही तर जिद्द महत्त्वाची असते. जिद्द कोणत्याही अपयशाला यशाच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते हेच आपले यश सांगून जाते. 
बिरदेव तुला मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन!
#BirdevDone #upsc #upscexam #ias #ProudMoment #proud #maharashtraproud #Congratulations #congratulations2025 #success #SuccessStory



उत्तुंग, अभिमानास्पद यश
यमगे (ता. कागल) या छोट्याशा गावात, बिरदेव सिद्धाप्पा डोने या मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या एका तरुणाने मिळविलेले यश असामान्य आहे. बिरदेवने  यूपीएससी परीक्षेत ५५१वी रँक मिळवली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांच्या मनात एक नवा विश्वास जागवला आहे. परिस्थिती नाही तर जिद्द महत्त्वाची असते. जिद्द कोणत्याही अपयशाला यशाच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते हेच आपले यश सांगून जाते. 
बिरदेव तुला मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन!
#BirdevDone #upsc #upscexam #ias #ProudMoment #proud #maharashtraproud #Congratulations #congratulations2025 #success #SuccessStory
उत्तुंग, अभिमानास्पद यश



त्यांनी राज्य विचारलं नाही, भाषाही विचारली नाही आणि जात सुद्धा विचारली नाही.. विचारला तो फक्त धर्म.. आणि 'हिंदूं'ना थेट गोळ्या घातल्या.. आपल्या हिंदुस्थानात.. आपल्या काश्मीर मध्ये.. यासारखी संतापजनक घटना दुसरी काय असू शकते.. आपले 27 निष्पाप भारतीय मारले गेले.. का? कारण ते हिंदू होते म्हणून..!🚩
याचसाठी जात - पात - पंथ - भाषा - राज्य या सगळ्या विविधतेत सुद्धा आपण सर्वांनी 'हिंदू' म्हणून एकजूट करण्याची नितांत गरज आहे.. त्या नापाक दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आकांना भारत सरकार व भारतीय सैन्य कंठस्नान घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास आहे.. तीच खरी मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली असेल..!💐
एक रहेंगे तभी सेफ रहेंगे..!🤝🏻💪🏻🚩
#justice #JusticeForVictims #JusticeForAll #emergency #TerroristAttack #Terrorism #JammuAndKashmir #JandK #jandkterrorism #SayNoToTerrorism #maharashtra #candlemarch #MaharashtraGovernment #maharashtrasarkar #BJPGovernment #BJP4IND #BJP4Maharashtra #government
एक रहेंगे तभी सेफ रहेंगे..!🤝🏻💪🏻🚩



वीरपत्नीचे अश्रू आणि आक्रोश विसरणार नाही..!
जम्मू काश्मीरच्या पहलगाम या पर्यटनस्थळी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. यात भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांना त्यांच्या पत्नीसमोर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. 6 दिवसांपूर्वीच लग्न झालेले नरवाल यात शहीद झाले. त्यांच्या अत्यंविधीच्या वेळी वीरपत्नीने केलेला अखेरचा सॅल्यूट आणि आक्रोश भारत विसरणार नाही..!
शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!💐
#KashmirAttack #terrorists #TerroristAttack #attack #Terrorism #terror #lieutenant #LieutenantColonel #HeartfeltMoments #Heartfelt #tribute
वीरपत्नीचे अश्रू आणि आक्रोश विसरणार नाही..!



Load More…



Subscribe